किल्ले माहुली

किल्ले माहुली येथे गेल्यावर त्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरामध्ये हा फलक लावलेला आहे थोडा पुसट झालाय पण आपल्याला तो ह्या किल्ल्याविषयी माहिती सांगतो. हा बरेच वर्ष तसाच महाराज्यांच्या पराक्रमांची माहिती सांगतो. सुंदर व तसाच सह्याद्रीचा हा अभेद्य गड आपण एकदा तरी नक्की पाहावा.